Special Report : एक गोळी खाल, तरूण राहाल? गोळीमुळे गंभीर आजारावर देखील मात? काय आहे व्हायरल मॅसेज मागचं सत्य? SAAM TV
Video

Special Report : एक गोळी खाल, तरूण राहाल? गोळीमुळे गंभीर आजारावर देखील मात? काय आहे व्हायरल मॅसेज मागचं सत्य?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपण तरूण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणालाही आजारपण चुकलेलं नाही. मात्र काळजी करू नका, तुम्ही कायमस्वरूपी तरूण राहाल, तरतरीत रहाल अशी एक गोळी बाजारात आली असल्याता दावा सोशल मीडियात केला जातोय. याबाबतचा एक व्हिडीओ आणि मेसेज व्हायरल होतोय. त्यात ही गोळी अत्यंत प्रभावी असल्याचं म्हंटलंय.. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा हा सविस्तर रिपोर्ट..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT