VIDEO: Ghatkopar Hoarding दुर्घटनेची पुनरावृत्ती, Kalyan मध्ये कोसळला भला मोठा होर्डिंग   Saam TV
Video

VIDEO: Ghatkopar Hoarding दुर्घटनेची पुनरावृत्ती, Kalyan मध्ये कोसळला भला मोठा होर्डिंग

Kalyan Hoarding Accident News: कल्याणमधून भला मोठा होर्डिंग कोसळला, घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यामुळे गेला होता अनेकांचा बळी.

Uday Satam

कल्याणमधून भला मोठा होर्डिंग कोसळल्याची बातमी समोर येत आहे. कल्याणमधील सहजाणंद चौकात सदर घटना घडली असून गाड्यांवर होर्डिंग पडल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्त्यावर होर्डिंग पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अशाप्रकारची घटना घाटकोपरमध्ये देखील घडली होती. पेट्रोलपंप शेजारचा जाहिरात फलक कोसळल्यामुळे अनेक जणांचा बळी गेला. घाडकोपरमधील हा अनधिकृत होर्डिंग कोसळल्याने 17 जणांचा बळी गेला होता. तर आता कल्याणमधून देखील होर्डिंग कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT