Baramati Loksabha Updates Saam Tv News
Video

Special Report : त्या 45 मिनीटांनी बारामतीचं वारं फिरणार? स्ट्रॉंगरुमचे कॅमेरे बंद! आत घडलं तरी काय?

Special Report : बारामतीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट! त्या 45 मिनिटात नेमकं काय घडलं?

Saam TV News

राज्यात लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना बारामतीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर बारामतीमधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स या एका गोदामातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ईव्हीएम मशीन्स (EVM Machine) असलेल्या या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे. मात्र, सोमवारी सकाळी या स्ट्राँग रुमचे बाहेरच्या मॉनिटरवर दिसणारे सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडली. त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

Diwali Pahat: दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायचाय? तर मुंबईतील 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती यशस्वीरित्या पार पाडणारा रिअल हिरो

Yuvraj Singh : वडिलांना साधा कुर्ता घेत नाही पण 'त्या' बाबाला १५ लाखांचं घड्याळ देतो, युवराज सिंगवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT