Tuljabhavani Temple SAAM TV
Video

Tuljabhavani Temple| तुळजाभवानी मंदिरात 8 हजार कोटी रुपयांचा अपहार, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातून 8 कोटी 46 लाख रुपयांचा अपहार झाला आहे. या अपहाराप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे

Saam TV News

धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातून 8 कोटी 46 लाख रुपयांचा अपहार झाला आहे. या अपहाराप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. 1999 ते 2009 दरम्यान भक्तांनी देवीच्या चरणी धन अर्पण केले. पण दानात मोठा भ्रष्टाचार झाला अशी तक्रार करण्यात आली. या दानात मोठा अपहार झाल्याची बाब तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी चौकशीचे निर्देश दिले. तुळजाभवानी मंदिरात आठ कोटी 46 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत आढळले आहे. आता कोर्टाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govardhan Asrani Dies: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचा जगाला अलविदा, मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: झेंडूच्या फुलांना मिळाला अवघा 5 ते 10 रुपये प्रतिकिलो दर

Asrani Death: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Officers Promotion : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; नरक चतुर्दशीच्या दिवशी कुणाची कुठे बढती झाली? जाणून घ्या

Maharashtra Government: महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी; 47 अधिकाऱ्यांना बढत्या

SCROLL FOR NEXT