Traffic Police Took a Bribe Saam Tv
Video

Sambhajinagar Video: संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसानं घेतली 500 रुपयांची लाच; व्हिडिओ समोर...

Jyoti Kalantre

छ.संभाजीनगर: वाहतूक पोलिसाने चक्क 500 रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar ) सेवन हिल परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सीट बेल्ट लावला नसण्याच्या कारणावरून अडीच हजार रुपयांचा दंड वाचवण्यासाठी ही लाच घेतल्याचं समोर आलं आहे.अंबिका पान सेंटर या फोन पे अकाउंटवरुन ही ट्रॅफिक पोलिसाने लाच घेतल्याची माहिती मिळाली आहे. 500 रुपयांची लाच घेतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT