PM Narendra Modi Road Show SAAM TV
Video

PM Narendra Modi Road Show | पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये ३० फुटाची राम मंदिराची प्रतिमा

Saam TV News

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. या रोड शोसाठी खास प्रभू श्री रामाची ३० फुटांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. मुंबईत हा रोड शो होणार असून भाजपने यासाठी जय्यत तयारी केली आहे. लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. देवेंद्र भारती यांनी या प्रतिमेची पाहणही केली आहे. मुंबईपूर्वी नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली. काही दिवसांत शिवाजी पार्क मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT