Vitthal Mandir VIDEO: पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शांचे 24 तास दर्शन SAAM TV
Video

Vitthal Mandir VIDEO: पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शांचे 24 तास दर्शन

Vitthal Mandir News: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे नीरा नदीमध्ये पवित्र स्नान, विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर 24 तास दर्शनासाठी सुरू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे नीरा नदीमध्ये पवित्र स्नान पार पडले. माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आले. पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. माऊली माऊली च्या जयघोषात पालखिला स्नान घालण्यात आलं आहे. आज पासूनच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर 24 तास दर्शनासाठी सुरू राहणार आहे. भाविकांना आता विठ्ठल रुक्मिणीच्या पदर्पर्शांचे २४ तास दर्शन घेता येणार आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी देवाचा पलंग काढून 24 तास दर्शनाला सुरुवात होणार आहे. 21 जुलै पर्यंत विठुरायाचे दर्शन 24 तास सुरू राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील ३ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: 50 टक्के कर्ज वितरित करू हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेला ठराव नियमबाह्य - चंद्रशेखर बावनकुळे

Tuesday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार; 5 राशींच्या व्यक्तींचे अडथळे कायमचे दूर होणार, वाचा आजचे राशीभविष्य

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT