Pandharpur Saam TV
Video

Ashadhi Vari News: आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी 21 कोटींचा निधी मंजूर

आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी २१ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मिळणारा निधी जिल्हापरिषदांना देण्यात येणार आहे.

Saam TV News

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो संख्येने भक्त पंढरपुरला जात असतात.वारीनिमित्त जाणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून २१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालखी सोहळ्यासाठी मिळणारा निधी राज्य सरकारकडून पुणे,सातारा आणि सोलापुर या जिल्हापरिषदांना देण्यात येणार आहे. भाविकांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता गृह यांसारख्या सोयीसुविधा या निधीतून पुरवण्यात येणार आहेत. देण्यात आलेल्या निधीचे योग्य नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जिल्हा परिषदांना देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२ भावांसोबत नवऱ्याचा बायकोवर बलात्कार, नको तसले व्हिडिओही काढले अन्...

Maharashtra Live News Update: गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

Mousse Cake Recipe: संडे करा चीट डे; घरच्या घरी बनवा सॉफ्ट आणि टेस्टी मूस केक, वाचा रेसिपी

RCB vs SRH : पहिल्याच बॉलवर कॅच आऊटचा रिव्ह्यू; अभिषेक शर्मा थोडक्यात वाचला, दुसऱ्याच चेंडूवर IPL चा पहिलाच उत्तुंग षटकार

Ashok Kharat Video Viral: काचेच्या केबिनमधील अशोक खरातचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल कसे झाले?

SCROLL FOR NEXT