Gadchiroli News SAAM TV
Video

Gadchiroli News: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळ 12 नक्षलवादी ठार!

Terrorist News: गडचिरोलीच्या पोलिसांनी 12 नक्षलवादी ठार केले असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलिसांनी गडचिरोली पोलिसांचे कौतुक केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या खात्म्यात 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांचं कौतुक केलं आहे.तसेच पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षलवाद्यांची स्वयंचलित शस्त्र देखील जप्त केली आहेत."ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी आहे. तसेच पोलिसांच्या या कामगिरीला सलाम आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT