SSC Result 2025 Saam TV
Video

10th SSC Result Today: दहावीचा निकाल आज लागणार,16 लाख विद्यार्थ्यांची धाकधूक शिगेला | VIDEO

10th SSC Result Today: दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यावर्षी १०वीत १६ लाख विद्यार्थी बसले आहेत. आज निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात धाकधुक निर्माण झाली आहे.

Siddhi Hande

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल आज लागणार आहे. आज दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. ११ वाजता बोर्ड पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची मार्कशीट पाहता येणार आहे.

२०२४-२५ मध्ये तब्बल १६ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते १०वीच्या निकालाची वाट बघत होते. दरम्यान, आज हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. आयुष्यात पुढे काय करायचे याचे विचार मनात येत आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले आवडते कॉलेज निवडण्याचा पर्याय मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT