Justice saam tv
Video

Lakhan Pasi: न्यायासाठी अर्धशतकाची प्रतीक्षा! १०४ वर्षांचे लखन पासी अखेर निर्दोष सिद्ध; ४८ वर्षांनी सुटले कारागृहातून|VIDEO

Wrongfully Jailed for Decades : बातमी निर्दोष असताना शिक्षा भोगलेल्या एका 104 वर्षांच्या कैद्याची खोट्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगली. मात्र 48 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्याय मिळाला आहे.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील गौरई गावचे रहिवासी लखन पासी यांनी अखेर ४८ वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळवला आहे. अवघ्या १०४ वर्षांच्या वयात ते तुरुंगातून सुटले असून, त्यांच्या सुटकेने संपूर्ण गावात आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली आहे.

१९८२ मध्ये एका गावातील वादात लखन पासींवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, त्यांनी सदोष नसल्याचे सातत्याने सांगत न्यायालयात लढा सुरू ठेवला.

गेल्या काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांना निर्दोष घोषित करून मुक्त केले. जवळपास पाच दशकं न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत राहिलेल्या लखन पासी यांचे आयुष्य अन्यायाच्या अंधारात गेले, मात्र शेवटी सत्याचा विजय झाला.

ही घटना देशाच्या न्यायव्यवस्थेसमोरील अनेक प्रश्न उभे करते, पण लखन पासींची जिद्द आणि त्यांच्या कुटुंबाचा संयम आज प्रत्येकासाठी प्रेरणादायक ठरतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT