Mega Recruitment of Non-Teaching Staf  SAAM TV
Video

Video: खासगी अनुदानित शाळांसाठी खूशखबर! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती?

Mega Recruitment of Non-Teaching Staf News : अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी मेगा भरतीसाठी वाट पाहत होते. त्यांनाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. लवकरच 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खूप दिवसांची प्रतीक्षा अखेर आता पूर्ण होण्याचं चित्र दिसून येत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आता लवकरच मेगा भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही भरती होणार असल्याची शक्यता आहे. पाहा त्याचसंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

SCROLL FOR NEXT