रवींद्र जडेजा चमकला; तिसऱ्या दिवसअखेर कांगारूंचे 4 फलंदाज तंबूत परतले
पहिल्या डावातील शतकवीर हेड तंबूत! जडेजाने आपल्याच गोलंदाजीवर घेतला अप्रतिम कॅच
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : ३६  षटकांच्या समाप्तीनंतर ३ गडी बाद १०५ धावा ,   हेड: १२,  लाबुशेन: ३६ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : ३५ षटकांच्या समाप्तीनंतर ३ गडी बाद १०४ धावा ,   हेड: ११,  लाबुशेन: ३६ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : ३३ षटकांच्या समाप्तीनंतर ३ गडी बाद ९० धावा ,   हेड: ३,  लाबुशेन: ३५ नाबाद
टीम इंडियाचं कमबॅक! जडेजाच्या गोलंदाजीवर स्मिथने धरली पॅव्हेलियनची वाट 
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : ३० षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ८६ धावा ,  स्मिथ: ३४,  लाबुशेन: ३५ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : २८  षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ८३ धावा ,  स्मिथ: ३२,  लाबुशेन: ३४ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : २६  षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ७४ धावा ,  स्मिथ: २४,  लाबुशेन: ३३ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : २१  षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ५५ धावा ,  स्मिथ: १६,  लाबुशेन: २२ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : १९  षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ५१ धावा ,  स्मिथ: १५,  लाबुशेन: १९ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : १८  षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ४७ धावा ,  स्मिथ: १४,  लाबुशेन: १६ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : १७  षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ४५ धावा ,  स्मिथ: १२,  लाबुशेन: १६ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : १६  षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ४० धावा ,  स्मिथ: ८,  लाबुशेन: १६ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : १५ षटकांच्या समाप्तीनंतर २ गडी बाद ३१ धावा ,  स्मिथ: ३,  लाबुशेन: १२ नाबाद
उमेशने दिला ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का! उस्मान ख्वाजा तंबूत
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : १३ षटकांच्या समाप्तीनंतर १ गडी बाद २४ धावा , उस्मान ख्वाजा : १३,  लाबुशेन: ८ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : ११ षटकांच्या समाप्तीनंतर १ गडी बाद २३ धावा , उस्मान ख्वाजा : १३,  लाबुशेन: ८ नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : ३ षटकांच्या समाप्तीनंतर १ गडी बाद १६ धावा , उस्मान ख्वाजा : ११,  लाबुशेन: ३ नाबाद
विराट कोहली चाहत्यांमध्ये उत्साह भरताना
टीम इंडियाची दमदार सुरुवात; सिराजच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर बाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : ३ षटकांच्या समाप्तीनंतर ० गडी बाद २ धावा , उस्मान ख्वाजा : १, डेव्हिड वॉर्नर: १  नाबाद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : २ षटकांच्या समाप्तीनंतर ० गडी बाद १  धावा , उस्मान ख्वाजा : १, डेव्हिड वॉर्नर: ०  नाबाद 
भारताच्या सर्व बाद २९६, ऑस्ट्रेलियाकडे १७३ धावांची मोठी आघाडी, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूरची चिवट खेळी
शार्दुल ठाकूर बाद, अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा डाव सावरला
भारतीय संघाला ९ वा धक्का..उमेश यादवनंतर शार्दुल ठाकूरही बाद 
भारतीय संघाचा फॉलो ऑन टळला.. 
अजिंक्य रहाणेचं शतक हुकलं! झुंजार खेळीला ग्रीनच्या अविश्वसनीय झेलने लावला फुलस्टॉप
५८  षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २६० धावा; शार्दुल ठाकुर : ३६ , अंजिक्य रहाणे: ८९ धावांवर  नाबाद
अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूरची जोडी ही इंग्लंडमध्ये ७ व्या क्रमांकासाठी शतकी भागीदारी करणारी सहावी जोडी ठरली आहे.
पहिला सेशन रहाणे- शार्दुलने गाजवला. भारतीय संघ ६ गडी बाद २६० धावा.  शार्दुल ठाकुर : ३६ , अंजिक्य रहाणे: ८९ धावांवर  नाबाद
शार्दुल -रहाणेची १०० धावांची भागीदारी पुर्ण.. 
भारतीय संघाच्या २५० धावा पुर्ण.. 
अंजिक्य रहाणेच्या कसोटी क्रिकेटमध्ये ५०० धावा पुर्ण.. 
५७  षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २४४ धावा; शार्दुल ठाकुर : ३१ , अंजिक्य रहाणे: ७९ धावांवर  नाबाद
५६ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २३९ धावा; शार्दुल ठाकुर : ३१ , अंजिक्य रहाणे: ७४ धावांवर  नाबाद
५५ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २३४ धावा; शार्दुल ठाकुर : ३० , अंजिक्य रहाणे: ७१ धावांवर  नाबाद
५४ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २२९ धावा; शार्दुल ठाकुर : २९ , अंजिक्य रहाणे: ६८ धावांवर  नाबाद
५३  षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २२३ धावा; शार्दुल ठाकुर : २४ , अंजिक्य रहाणे: ६७ धावांवर  नाबाद
५२  षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २२० धावा; शार्दुल ठाकुर : २३, अंजिक्य रहाणे: ६५ धावांवर  नाबाद
५१  षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २१७ धावा; शार्दुल ठाकुर : २२, अंजिक्य रहाणे: ६४ धावांवर  नाबाद
५० षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २१५ धावा; शार्दुल ठाकुर : २१, अंजिक्य रहाणे: ६३ धावांवर  नाबाद
४९ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद २०९धावा; शार्दुल ठाकुर : १६ , अंजिक्य रहाणे: ६२ धावांवर  नाबाद
४८ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद १९९ धावा; शार्दुल ठाकुर : १५, अंजिक्य रहाणे: ५३ धावांवर  नाबाद
भारतीय संघाच्या २०० धावा पूर्ण!  फॉलो ऑनपासून वाचवण्यासाठी किती धावांची गरज? 
भारतीय संघाला फॉलो ऑन पासून वाचवण्यासाठी २७० धावा करण्याची गरज आहे.
४८ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद १९९ धावा; शार्दुल ठाकुर : १५, अंजिक्य रहाणे: ५३ धावांवर  नाबाद
४७ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद १९६ धावा; शार्दुल ठाकुर : १३, अंजिक्य रहाणे: ५२ धावांवर  नाबाद 
मुंबईकर रहाणेचं दमदार कमबॅक! षटकार मारून साजरं केलं अर्धशतक 
४५ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद १७८ धावा; शार्दुल ठाकुर : १०, अंजिक्य रहाणे: ४१ धावांवर  नाबाद 
४४ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद १७६ धावा; शार्दुल ठाकुर : ९, अंजिक्य रहाणे: ३९ धावांवर  नाबाद 
 शार्दुल ठाकुर थोडक्यात बचावला. ग्रीनने सोपा झेल सोडला. 
४३ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ६ गडी बाद १७३ धावा; शार्दुल ठाकुर : ८, अंजिक्य रहाणे: ३९ धावांवर  नाबाद 
IND Vs AUS World Test Championship Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ४६९ धावांचा डोंगर उभारला आहे. या धावांचा  पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या दिवस अखेर ५ गडी बाद १५१ धावा केल्या आहेत. आता तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेवर मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी असणार आहे.