World Cup 2023 Pakistan vs Netherland, netherland need 287 runs to win the match cricket live score  twitter
क्रीडा

PAK vs NED: नेदरलँडच्या नवख्या गोलंदाजांनी जिरवली; ५० षटकांच्या आतच पाकिस्तानचा खेळ खल्लास!

Ankush Dhavre

PAK vs NED, World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण डाव २८६ धावांवर संपूष्टात आला आहे.

रिजवान -शकिलनं ठोकलं अर्धशतक..

नेदरलँडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. पाकिस्तान संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या फखर जमान आणि इमाम उल हकला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. (Latest sports updates)

फखर १२ तर इमाम अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. संघाचा कर्णधार बाबर आझमला देखील हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या ५ धावा करता आल्या.

पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने ७५ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची खेळी केली. तर सौद शकीलने ५२ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला.

न्यूझीलंड संघातील गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, बास डी लीडेने ६२ धावा खर्च करत सर्वाधिक ४ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT