Rafael Nadal  social Media
Sports

Brisbane International:राफेल नदालची विजयी सुरुवात; नोंदवला वर्षातील पहिला विजय

Rafael Nadal : दुखापतीमुळे तब्बल वर्षभरानंतर कोर्टवर परतलेल्या स्पेनच्या राफेल नदालने नव्या वर्षाची शानदार सुरुवात केलीय. नदालाने थिएमचा ७-५, ६-१ असा पराभव, करत या वर्षीचा पहिला विजय नोंदवला.

Bharat Jadhav

Brisbane International, Rafael Nadal Won First Match:

२०२४ची सुरुवात परदेशी खेळाडूंसाठी शुभ ठरत आहे. २२ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन असलेला राफेल नदालने या २०२४ विजयी सुरुवात केलीय. नदालने जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांक राहिलेला टेनिसपटू डॉमिनिक थिएमचा पराभव केला. नदालाने थिएमचा ७-५, ६-१ असा पराभव, करत या वर्षीचा पहिला विजय नोंदवला.(Latest News)

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर नदालने एकही सामना खेळलेला नाही. हा सामना मागील वर्षी जानेवारीमध्ये खेळण्यात आला होता. ३७ वर्षीय नदालने पहिल्या सेटमध्ये केवळ ६ चुका केल्या आणि केवळ तीन गुण गमावले. नदालने हा सामना ८९ मिनिटांत जिंकला.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिपच्या दुखापतीमुळे प्रदीर्घ विश्रांती घेतल्यानंतर नदालने टेनिस कोर्टच्या मैदानात उतरला होता. दरम्यान नदालची येथे वाइल्ड कार्डने प्रवेश झालाय. अन्य लढतींमध्ये जर्मनीच्या यानिका हॅनफमनने पाचव्या रॅकिंगवर असलेल्या सेबॅस्टियन कोर्डाचा ७-५, ६-४ असा पराभव केला. महिला गटात २०२० ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या सोफिया केनिनने ११३ व्या क्रमांकाची रॅकिंग असलेल्या अरिना रोडियोनोव्हाचा ७-५, ७-६ असा पराभव केला.

यूएस ओपन चॅम्पियन कोको गॉने ही या वर्षाची सुरुवात विजयाने केलीय. कोको गॉने ऑकलंड टेनिस क्लासिकमध्ये क्लेअरी लिऊचा सरळ सेटमध्ये पराभव केला. गतविजेत्या गॉने चांगला खेळ करत लिऊचा ६-४, ६-२ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. गॉने गेल्या वर्षी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत विजय मिळवत तिचा पहिला ग्रँडस्लॅम जिंकला होता. तिचा सामना आर्यना सबालेंकाशी होता यात तिने २-६, ६-३, ६-२ असा पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT