Indian Womens Football Team saam tv
Sports

SAFF U-18 Championship: भारतीय संघाची बांगलादेशवर मात; नितू लिंडानं नाेंदविला Goal

दाेन्ही संघ चूरशीनं खेळल्याने काेण बाजी मारणार याची उत्सकुता प्रेक्षकांना लागून राहिली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : SAFF U-18 महिला अजिंक्यपद फुटबाॅल (football) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर १-० असा विजय मिळवून विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. उद्या (साेमवार) भारतीय (india) संघाची नेपाळशी लढत हाेईल. (football latest marathi news)

या स्पर्धेत भारताने दोन सामन्यांतून सहा गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. बांगलादेश संघाशी खेळताना प्रशिक्षक थॉमस डेनरबी यांनी नकेताच्या जागी काजलला पहिल्या टप्प्यात खेळविले.

या सामन्यात भारतीय संघास ६१ व्या मिनीटांपर्यंत गाेल नाेंदविता आला नव्हता. रितू देवीच्या पासच्या जाेरावर नितू लिंडाने बांगलादेशची गोलकीपर रुपना हिच्या उजव्या बाजूस फटका मारत संघास १-० असे जिंकून दिले.

Edited By : siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT