IND VS AUS SAAM TV
Sports

IND VS AUS: पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

बॉर्डर -गावसकर २०२३ ट्रॉफीला आजपासून (९ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे.

Saam Tv

IND VS AUS: बॉर्डर -गावसकर २०२३ ट्रॉफीला आजपासून (९ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही मालिका भारतीय संघासाठी (Team India) अतिशय महत्वाची असणार आहे. कारण भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल. तर ही मालिका जिंकावीच लागेल. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे.(Latest sports update)

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव ,रविंद्र जडेजा, केएस भरत,आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११:डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ,पीटर हॅंड्सकॉम्ब, ॲलेक्स कॅरी,पॅट कमिन्स, टॉड मुरपी, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखने जगभरात रचला इतिहास; 'राजा शिवाजी' बनला नंबर १ मराठी चित्रपट, १८ व्या दिवशीही केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटी प्रकरणी कदम कुटूंबाची आज पुण्यात चौकशी

विदर्भ भाजतोय! 46°C पार तापमान; 'या' चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Electricity Saving Tips : उन्हाळ्यात सतत AC चालवला तरी वीजबिल येईल कमी? वापरा या ट्रिक्स

Petrol Diesel Price : सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT