टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना निरोप Saam Tv
Sports

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना निरोप

ऑलिंपिक स्पर्धेत यशानंतर आता लक्ष वेधून राहिलेल्या टोकियोमधील पॅरालिंपिक स्पर्धेकरिता ५४ भारतीय खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाकडून निरोप देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Olympic : ऑलिंपिक olympic स्पर्धेत यशानंतर आता लक्ष वेधून राहिलेल्या टोकियोमधील पॅरालिंपिक tokyo Paralympics स्पर्धेकरिता ५४ भारतीय Indian खेळाडूंना Players क्रीडा मंत्रालयाकडून निरोप देण्यात आला आहे. हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून परतणार आहे, असा विश्वास या कार्यक्रमामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. ९ खेळांच्या प्रकारात ५४ खेळाडू सहभागी होत आहेत.

यामध्ये देवेंद्र झाझारिया २००४ आणि २०१४ सुवर्णपदक तर मरियप्पन थांगावेलू उंच उडी आणि जागतिक विजेता संदीप चौधरी हा भालाफेक यांच्याकडून मोठ्या अपेक्षा धरलेली आहेत. गतवेळेत रियोत झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेमध्ये मरियप्पने सुवर्णपदक जिंकले आहे. तो यंदा भारतीय पथकाचा ध्वजधारक राहणार आहे. ही पॅरालिंपिक स्पर्धाही २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात होत आहे.

हे देखील पहा-

राष्ट्रीय पुरस्कार लांबणीवर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडणार आहे. टोकियोमध्ये पॅरालिंपिक स्पर्धला सुरूवात होत आहे, त्यामध्ये भारतीय चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. त्यांचाही सन्मान व्हावा म्हणून याकरिता क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. पॅरालिंपिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात टोकियोमध्ये होत आहे. पुरस्काराकरिता खेळाडूंची निवड करण्याकरिता क्रीडा विभागाने जुलै महिन्यामध्ये समिती देखील नियुक्त केली आहे.

परंतु, ऑलिंपिकसह पॅरालिंपिक पदक विजेत्या खेळाडूंच्या निवडीकरिता हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याची मागणी या समितीने यावेळी केली होती. ऑलिंपिक प्रमाणे पॅरालिंपिक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून पदकविजेती कामगिरी अपेक्षित ठरलेली आहे, असे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितले आहे. पुरस्कार निवडीकरिता तयार करण्यात आलेल्या समितीचे काम अजून देखील सुरू करण्यात आले नसल्याची माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT