कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; डिस्कस थ्रोमध्ये भारताचं पदक निश्चित Saam Tv
Sports

कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; डिस्कस थ्रोमध्ये भारताचं पदक निश्चित

टोकियो ऑलिम्पिकेत डिस्कस थ्रो प्रकार मध्ये कमलप्रीत कौरनं ने चांगलाच इतिहास रचला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tokyo Olympics 2020 : टोकियो Tokyo ऑलिम्पिकेत Olympics डिस्कस थ्रो प्रकार मध्ये कमलप्रीत कौरनं ने चांगलाच इतिहास रचला आहे. आपल्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये कमलप्रीत कौरने ६४ मीटर स्कोअर Score केले आहे. कमलप्रीत कौर ही भारताकडून India विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरलेली आहे.

कमलप्रीत कौरन ही फायनलमध्ये finals आपले महत्वाचे स्थान पक्के केले आहे. सोबतच ती पदकासाठी दावेदार देखील झालेली आहे. डिस्कस थ्रो प्रकारात कमलप्रीत कौरने महत्वाची कामगिरी केली आहे. ग्रुप बीमध्ये कमलप्रीत कौरनं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर स्कोअर केलेला होता.

हे देखील पहा-

पहिल्या प्रयत्नात तिने ६०.२५ मीटर स्कोअर करण्यात यशस्वी ठरली आहे. दोन्ही ग्रुपमध्ये कमलप्रीत कौरने आता ती दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. आता ती फायनलमध्ये पोहोचली असून तिथे तिला चांगली कामगिरी केल्यास भारताला परत एक पदक मिळणे निश्चित आहे.

डिस्कस थ्रोमध्ये भारताची सीमा पुनियाचे आव्हान मात्र, संपुष्टात आले आहे. सीमा पूनिया फायनलकरिता क्वालीफाय करु शकलेली नाही. क्वालिफिकेशन राउंडमध्ये सीमा पुनिया ही १६ व्या नंबरवर राहिलेली होती. यामुळे तिचा टोकियो ऑलिम्पिक मध्ये प्रवास थांबलेला आहे.

बॉक्सिंगमध्ये भारताचा अमित पंघाल राउंड ऑफ १६ च्या रेसच्या बाहेर पडला आहे. अमितने पहिला राऊंड जिंकलेला होता. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ती पराभूत झालेली आहे. अमित पंघालकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र, त्याचा टोकियो ऑलिम्पिक मध्ये मोठे आव्हान या पराभवासह संपुष्टात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारत न्यूझिलंड सामना संपल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांवर पोलिसांचा 'स्पेशल वॉच'

Heavy Silk Saree Tips: महागड्या साड्यांना ड्राय क्लीनिंग कशाला? घरीच वापरा या सोप्या ट्रिक्स

Thalipeeth Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी थालीपीठ, वाचा सोपी रेसिपी

Todays Horoscope: कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील; रविवारी या ५ राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Mahila Diwas Special : १००० महिलांची मोफत प्रसूती अन् ६ महिन्यांचा खर्च, कोथरूडच्या स्मिता पाटील यांचा आधार, वाचा

SCROLL FOR NEXT