Sachin Tendulkar/ virat kohli Saam TV
Sports

विम्बल्डन 2015 मध्ये सचिन आणि विराट होते उपस्थित Video व्हायरल

बिम्बल्डनमध्ये सचिन रॉजर फेडररसाठी उपस्तिथ राहिला होता तर विराट कोहली या खेळाचा चाहता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) विम्बल्डन (Wimbledon 2021) येथे एकमेकांच्या शेजारी बसून सामना पाहताना दिसले होते. विम्बल्डनच्या अधिकृत फेसबुक पेजने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 2015 मध्ये विराट आणि सचिन या स्पर्धेला उपस्थित होते. विम्बल्डन चॅम्पियनशिपच्या 134 व्या आवृत्तीची सोमवारी सुरुवात झाली. ही प्रतिष्ठित स्पर्धा सुरुवातीला लंडनमधील नामांकित ऑल इंग्लंड क्लब येथे प्रेक्षकांच्या 50 टक्के क्षमतेसह खेळवली जाईल. तर त्या संपुर्ण कोर्टची क्षमता 15000 आहे. कोविड-19 (COVID-19) मूळे 2020 मध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आली होती. 1945 नंतर प्रथमच विम्बल्डन स्पर्धा रद्द झाली होती.

बिम्बल्डनमध्ये सचिन रॉजर फेडररसाठी उपस्तिथ राहिला होता तर विराट कोहली या खेळाचा चाहता आहे. ये सामन्यात रॉजर फेडररने अँडी मरेचा पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली होती. जिथे शेवटी तो नोवाक जोकोविचकडून पराभूत झाला होता. 2021 ग्रँड स्लॅमवर ही रॉजर फेडररच्या कारकीर्दीच्या शेवटचा शॉट असणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे दोनदा ऑपरेशन केले गेले. तरीही हा स्विस दिग्गज अद्याप पूर्ण तंदुरुस्तीच्या दिशेने काम करत आहे. तो मंगळवारी फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मन्नारिनोविरुद्ध विम्बल्डन 2021 च्या मोहिमेला प्रारंभ करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT