Team India Victory Parade 
Sports

Team India Victory Parade: वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने ढोल ताशावर धरला ठेका

Team India Victory Parade: टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया मुंबईत आली असून चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय. विजयी मिरवणुकीला सुरुवात झालीय.

Bharat Jadhav

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झालीय. ओपन डेक बसमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू आहेत. उपकर्णधार हार्दिक पंड्याने वर्ल्ड कप ट्रॉफी घेतली असून तो चाहत्यांना दाखवत आहे. विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि इतर खेळाडू आपल्या चाहत्यांचं उत्साह शूट करत आहेत.

भारतीय खेळाडू ओपन डेक बसवर बसलेत. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत ही विजयी रॅली निघणार आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेटप्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेत.

संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पाईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झालीय. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चारली धुळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT