T-20 World Cup IND vs PAK: कट्टर प्रतिस्पर्धी 'या' दिवशी येणार आमने- सामने
T-20 World Cup IND vs PAK: कट्टर प्रतिस्पर्धी 'या' दिवशी येणार आमने- सामने Saam Tv
क्रीडा | IPL

T-20 World Cup IND vs PAK: कट्टर प्रतिस्पर्धी 'या' दिवशी येणार आमने- सामने

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ICC T20 World Cup 2021 : कोरोनाच्या Corona संकटाने अगोदरच भारतात होणारा आयसीसी टी ICC T- २० विश्व विश्वचषक ICC T20 World Cup 2021 आता युएई UAE याठिकाणी पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएई आणि ओमन Oman या देशांमधील मैदानामध्ये खेळवली जाणार असल्याची माहिती खूप दिवसापासून केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने ICC दिलेली होती. त्यावेळेस या भारत आणि पाकिस्तान India vs Pakistan हे २ संघ एकाच गटात असल्यामुळे यांचा सामना नेमका कधी असणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे. अखेर या सामन्याची तारीख आयसीसीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने काही दिवसांअगोदर दिलेल्या माहितीत सुपर- १२ फेरीमधील २ ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

यामध्ये भारत आणि पाकिस्तान २ ही ग्रुप- 2 मध्ये राहणार आहे. या दोघांबरोबर ग्रुपमध्ये न्यूझीलंड New Zealand आणि अफगानिस्तान Afghanistan हे संघ राहणार होते. आता प्रत्येक गटात सामने कधी कोणाबरोबर असणार आहे. हे जाहीर केल्यावर ग्रुप 2 ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान राहणार आहे, त्यांचा सामना २४ ऑक्टोबर २०२१ दिवशी दुबईच्या मैदानात खेळवले जाणार आहे.

ग्रुप 2 मधील सामन्यांची सुरुवातच या भव्य सामन्याने होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप- २ मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघ देखील राहणार आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे २ संघही याच ग्रुपमध्ये येणार आहेत. या सर्वांच्या सामन्याला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे असणार आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान- २४ ऑक्टोबर

भारत विरुद्ध न्यूझीलंड -३१ ऑक्टोबर

भारत विरुद्ध अफगाणिस्तान -३ नोव्हेंबर

भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ १ (५ नोव्हेंबर

भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ २ (८ नोव्हेंबर)

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT