Srikanth Kidambi, Badminton , Common Wealth Games 2022, India, Daniel Wanagaliya Saam Tv
Sports

Srikanth Kidambi : डॅनियलचा एकतर्फी पराभव करुन श्रीकांत किदंबी उपांत्यपुर्व फेरीत

काॅमनवेल्थ गेम्समध्ये आजही भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारात त्यांचे काैशल्य सिद्ध करणार आहेत.

Siddharth Latkar

Common Wealth Games 2022 : पीव्ही सिंधू (PV Sindhu) पाठाेपाठ श्रीकांत किदंबीनं (Srikanth Kidambi) पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. यामुळं बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय (india) क्रीडाप्रेमींचा (sports) विशेषत: बॅडमिंटनपटूंचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दाेन्ही बॅडमिंटनपटूंनी आपआपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा एकतर्फी पराभव केला आहे. (India At Common Wealth Games)

श्रीकांत किदंबीने युगांडाच्या डॅनियल वनागलियाचा (21-9, 21-9) असा विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यातील विजयामुळं श्रीकांत किदांबी याने काॅमनवेल्थ गेम्स स्पर्धेची उपांत्यपुर्व फेरी गाठली आहे. त्याच्या विजयाच्या आनंदात भारतीय क्रीडाप्रेमींनी देशात ठिकठिकाणी जल्लाेष केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT