SRH vs CSK Toss update sunrisers hyderabad vs chennai super kings playing 11 and toss update amd2000 twitter
Sports

SRH vs CSK: हैदराबादने जिंकला टॉस! प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

SRH vs CSK, Toss Update: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १८ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे.

Ankush Dhavre

SRH vs CSK, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १८ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

हे दोन्ही संघ आयपीएल २०२४ स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पहिला तर दोन्ही संघ १९ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत १४ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाला ५ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे हा रेकॉर्ड पाहता चेन्नईचा संघ आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 34 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, ५ जणांना अटक

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT