Kelvin Kiptum  X
Sports

Kelvin Kiptum Death : इतिहास रचणारा २४ वर्षीय धावपटूचा कार अपघातात मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा

Kelvin Kiptum No More : क्रीडा जगताला धक्का देणारं वृत्त हाती आलं आहे. २४ वर्षीय उदयोन्मुख धावपटू केल्विन किप्टम याचा कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Kelvin Kiptum Death News :

क्रीडा जगताला धक्का देणारं वृत्त हाती आलं आहे. २४ वर्षीय उदयोन्मुख धावपटू केल्विन किप्टम याचा कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पश्चिम केनियामध्ये झालेल्या कार अपघातात केल्विनचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

कार अपघात कसा झाला?

कारमध्ये तिघे जण बसले होते. या कारमधील दोघांचा अपघातात मृत्यू झाला. तर महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. या दोघांमध्ये केल्विन आणि त्याचा प्रशिक्षकाचा सामावेश आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिकागोमध्ये २.००.३५ हा नवा विश्वविक्रम करत केल्विन हा प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी केल्विन २३ वर्षांचा होता. त्याने केवळ तीन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.

केल्विनच्या नावावर पुरुष मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम केला होता. गेल्या दोन वर्षात तो प्रचंड चर्चेत होता. त्याच्या विक्रमी कामगिरीमुळे केल्विनची जोरदार चर्चा सुरु होती.

२०२२ वेलेन्सियामध्ये फुल मॅरेथॉन त्याने 2 तास 1 मिनिट आणि 53 सेकंदात पूर्ण करत अनेकांना प्रभावित केलं होतं. त्यानंतर वर्षभरानंतर तिसरी मॅरेथॉन स्पर्धेकत धावताना नवा विक्रम केला होता. त्याने केनियाच्याच एल्युड किपचोगेचा विश्वविक्रम मोडला होता.

क्रीडा विश्वावर शोककळा

केल्विन वयाच्या १३ व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. केल्विनने सुरुवातीला स्थानिक मॅरेथॉनमध्ये धावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पहिल्यांदा हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्या मॅरेथॉनमध्ये तो जिंकलाही होता. केल्विनने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. केल्विनच्या सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT