Shahid Afridi Saam TV
Sports

'Shahid Afridi सोबत 'सेक्स' करायला तयार'; अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

भारतीय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीने असं काही वक्तव्य केले आहे जेणेकरुन सर्वत्र खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) नुकतीच पीएसएलमधून (Pakistan Cricket League) निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी भारतीय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीने असं काही वक्तव्य केले आहे जेणेकरुन सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राणी मुखर्जीच्या मर्दानी चित्रपटात विक्टीमची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री माहिका शर्माने आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, तिला पाकिस्तानचा प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीसोबत सेक्स करायचा होता. माहिका शर्मा पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची खूप मोठी फॅन आहे. महिकाने सांगितले की ती शाहिद आफ्रिदीची एवढी मोठी फॅन आहे की तिला त्याच्यासोबत सेक्स करायचा आहे. तिच्या या धाडसी वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, तिने पुढे सांगितले की तिला शाहिद आफ्रिदीची नर्स बनायचे आहे. आपले वक्तव्य करताना ती म्हणाली की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्या क्रशला वेदना होत आहेत, ज्यामुळे मी खूप दुःखी आहे. तिने सांगितले की, ती लहानपणापासूनच शाहिद आफ्रिदीची फॅन आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT