R Ashwin Saam Tv
Sports

R Ashwin Record: रेकॉर्ड ब्रेकर अश्विन! ७०० गडी बाद करत रचला इतिहास; दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

दरम्यान आर अश्विनच्या नावे एका मोठया विक्रमाची नोंद झाली आहे.

Saam TV News

IND VS AUS R Ashwin Record: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बॉर्डर -गावकसर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेवून ठेवले आहे. दरम्यान आर अश्विनच्या नावे एका मोठया विक्रमाची नोंद झाली आहे.

आर अश्विन हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मोलाचे योगदान देत असतो. एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं आर अश्विन एक उत्तम उदाहरण आहे. नुकताच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७०० गडी बाद कारण्याचा आणि फलंदाजी करताना ५००० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे.

असा पराक्रम करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत विनू मांकड, श्रीनिवास वेंकटराघवन, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. अश्विनने यापूर्वी पहिल्या डावात गोलंदाजी करताना ७०० गडी बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT