pepe saam tv
Sports

Portuguese league: मैदानावरील गैरवर्तनामुळं पोर्तुगालचा स्टार Pepe निलंबीत

पोर्तुगीज लीग क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या स्पोर्टिंगपेक्षा पोर्तो संघ सहा गुणांनी पुढे आहे.

साम न्यूज नेटवर्क

पोर्तुगाल : गेल्या आठवड्यात पोर्तुगीज लीगमधील (Portuguese league) भांडणाच्या वेळी दुसर्‍या संघातील अधिका-यास (क्लबच्या संचालकास) लाथ मारल्याच्या आरोपातून पोर्तुगलच्या बचावपटू पेपेला (Porto defender Pepe) पुढील दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

पोर्तुगालच्या अनुभवी व आंतरराष्ट्रीय (football) खेळाडू (player) पेपे याने शुक्रवारी झालेल्या सामन्यात संघांमधील २-२ अशा बरोबरीनंतर झालेल्या भांडणाच्या वेळी स्पोर्टिंग लिस्बन क्लबच्या संचालकाला (Sporting Lisbon club director) लाथ मारल्याबद्दल त्यास लाल कार्ड देण्यात आलं हाेते.

याच भांडणाच्या वेळी पोर्टो क्लबच्या अधिकाऱ्यास स्पोर्टिंगच्या ब्रुनो तबाटा (Bruno Tabata) यानेही धक्काबुक्की केली. त्यामुळं त्याला ही दोन सामन्यांसाठी (sports) निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही खेळाडूंचे निलंबन त्यांच्यावर दाखल झालेल्या प्रकरणांची पूर्ण चाैकशी झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT