Pavan Shah double century in ranji trophy 2022 Saam Tv
Sports

Ranji Trophy 2022: महाराष्ट्राच्या पवन शहाची नाबाद द्विशतकी खेळी; पुण्यात जल्लाेष

पवन रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिलाचा सामना खेळत आहे.

साम न्यूज नेटवर्क

राेहतक : महाराष्ट्राच्या पवन शाहने (pavan shah) रणजी पदार्पणातच आसाम विरुद्ध खेळताना द्विशतक ठाेकल्याने आज राज्यासह पुण्यातील क्रीडाप्रेमींत चैतन्याचे वातावरण पसरले आहे. रणजीमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुणेरी पवन शहाच्या नावाचा समावेश झाला आहे. (pavan shah latest marathi news)

पवन रणजी क्रिकेट (ranji trophy) स्पर्धेतील पहिलाचा सामना खेळत आहे. त्याच्याकडे १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये (cricket) खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. पवन याने ३६० चेडूंत २०० धावा केल्या आहेत. यामध्ये १९ चाैकारांसह एक षटकाराचा समावेश आहे.

पवनच्या (ranji trophy 2022) द्विशतकी खेळामुळं राज्यासह पुण्यातील (pune) क्रीडाप्रेमींत (sports) आनंदाचे वातावरण पसरले आहे. समाज माध्यमातून पवन शहावर अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

SCROLL FOR NEXT