neeraj chopra  twitter
Sports

Paris Olympics 2024 स्पर्धेची सांगता! कोणी पटकावली सर्वाधिक पदकं? भारत कितव्या स्थानी?

Paris Olympics Medals Tally: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा शेवट झाला आहे. दरम्यान या स्पर्धेत सर्वाधिक पदकं जिंकणारे देश कोणते?

Ankush Dhavre

India In Paris Olympics Medals Tally: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा समाप्त झाली आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत पूर्ण जोर लावला. मात्र ही स्पर्धा भारतासाठी ५०-५० राहिली असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. कारण भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण ६ पदकं पटकावली. ज्यात ६ कांस्य आणि १ रौप्य पदकाचा समावेश आहे. यावेळी भारतीय खेळाडूंकडून पदकांची आशा वाढली होती. मात्र भारतीय खेळाडूंना हवे तितके मेडल जिंकता आलेले नाहीत.

कोणी पटकावली सर्वाधिक पदकं?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सर्वाधिक पदक जिंकण्याचा मान हा अमेरिकेने पटकावला. अमेरिकेने या स्पर्धेत एकूण १२६ पदकं पटकावली. ज्यात ४० सुवर्ण, ४४ रौप्य आणि ४२ कांस्यपदकांचा समावेश आहे. तर चीन दुसऱ्या स्थानी आहे. यावेळी अमेरिकेने पदकांच्या बाबतीत चीनला बरंच मागे सोडलं आहे.

चीनने या स्पर्धेत एकूण ९१ पदकं पटकावली आहेत. ज्यात ४० सुवर्ण, २७ रौ प्य आणि २४ कांस्यपदकांचा समावेश आहे. चीननंतर जपान या यादीत चौथ्या स्थानी आहे. जपानने या स्पर्धेत एकूण ४५ पदकांची कमाई केली. जपानने या स्पर्धेत एकूण २० सुवर्ण पदकं पटकावली आहेत.

भारत कितव्या स्थानी?

भारताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत एकूण ६ पदकं पटकावली. ज्यात १ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. यासह भारताला ७१ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. तर पाकिस्तानकडून भारताने अर्शद नदीमने १ सुवर्णपदक पटकावलं. यासह पाकिस्तान या यादीत ६१ व्या स्थानी आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कशी होती कामगिरी?

भारतीय खेळाडूंकडून यावेळी पदकांची आशा अधिक होती. मात्र बहुरतांशं खेळाडूंचं पदक थोडक्यात हुकलं. त्यामुळे भारताला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. यावेळी भारतीय खेळाडूंनी ६ पदकं पटकावीली. ज्यात मनू भाकर,मनू भाकर- सरबजोत सिंग, नीरज चोप्रा, स्वप्नी कुसाळे, भारतीय हॉकी संघ आणि अमन सेहरावत समावेश आहे. त्यामुळे या संघाचा पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT