NED vs BAN Saam tv
Sports

NED vs BAN: नेदरलँडचा मोठा विजय, ८७ धावांच्या फरकाने बांगलादेशला नमवलं

NED vs BAN: विश्वचषकात नेदरलँडने त्यांचा दमदार खेळ दाखवत बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव केला आहे

Vishal Gangurde

Netherlands vs Bangladesh World Cup 2023:

विश्वचषकात नेदरलँडने त्यांचा दमदार खेळ दाखवत बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव केला आहे. नेदरलँडने बांगलादेशचा डाव १४२ धावांवर गुंडळाला. (Latest Marathi News)

नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २२९ धावा केल्या. नेदरलँडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १४२ धावांवर ढेपाळला. बांगलादेशकडून मेहदी हसने ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार ठोकत सर्वाधिक ३५ धावा केल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेदरलँडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. बांगलादेशचे फलंदाजचे एका पाठोमाग एक गडी बाद झाले. ३३ व्या षटकात बांगलादेशने ८ गडी गमावले. नेदरलँडचा गोलंदाज पॉलने बांगलदेशचे तीन माघारी परतवत संघावर दबाव निर्माण केला.

नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडकडून स्कॉटने ६८ धावा केल्या. नेदरलँडने ५० षटकात १० गडी गमावून २२९ धावांचं आव्हान उभारलं. नेदरलँडच्या पॉलने सर्वाधिक तीन गडी बाद केले. आतापर्यंत बांगलादेश आणि नेदरलँडमध्ये चार सामने झाले आहेत. यापैकी नेदरलँडने एकच सामना जिंकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

SCROLL FOR NEXT