Mohammed Shami Arjuna Award twitter
Sports

Arjuna Award: मुलाचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होताना पाहून आईचे डोळे पाणावले;Video व्हायरल

Mohammed Shami News: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami Arjuna Award:

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा स्टार गोलंदाज ठरला होता.

या स्पर्धेत कमी सामने खेळून तो सर्वाधिक सामने खेळणारा गोलंदाज ठरला होता. आपल्या मुलाला क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळतोय हे पाहुन त्याची आई अंजुम भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

एका शासकीय कार्यक्रमात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्याला देण्यात आला आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत जेव्हा जेव्हा अडचणीत असायचा तेव्हा शमी गोलंदाजीला येऊन विकेट्स काढून द्यायचा. या शानदार कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस केली होती. शमीच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर या गोलंदाजाने ७ सामन्यांमध्ये २४ गडी बाद केले होते. (Latest sports updates)

शमीच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर न्याने न्यूझीलंडविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात ५ गडी बाद केले होते. तर एकूण स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २४ गडी बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT