KL Rahul  Saam Tv
Sports

IND VS AUS 2nd Test:'थँक यु राहुल..'फ्लॉप मशीन KL Rahul ला चाहत्यांनी दिला निरोप; भन्नाट मिम्स होताहेत व्हायरल..

संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला आहे.

Saam TV News

IND VS AUS 2nd Test: सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला आहे. (Latest Sports Updates)

गेल्या काही सामान्यांपासून केएल राहुल सतत फ्लॉप ठरतोय. मात्र फ्लॉप ठरूनही त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जातेय. या संधीचा त्याला पुरेपूर फाय घेता येत नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात तो अवघ्या १७ धावा करत माघारी परतला आहे. नाथन लायनने त्याला पायचीत करत माघारी धाडले.

केएल राहुलच्या फ्लॉप शो नंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर संपुष्ठात..

नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात २६३ धावा करता आल्या. ज्यामध्ये उस्मान ख्वाजाने १२५ चेंडूंचा सामना करत ८१ धावांची खेळी केली .तर स्टीव्ह स्मिथ या सामन्यात मोठी खेळी करेल असा अंदाज व्य्तक केला गेला होता.

मात्र तो स्वस्तात माघारी परतला. ऑस्ट्रेलिया संघाकडून पीटर हॅंड्सकॉंबने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर कर्णधार पॅट कमिन्सने ३३ आणि मार्नस लाबशेनने १८ धावांचे योगदान दिले. ऑस्टेलियाचा पहिला डाव ७८.४ षटकात २६३ धावांवर संपुष्टात आला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT