IPL 2024 CSK vs GT Playing XI Prediction chennai super kings vs gujarat titans playing XI prediction cricket news in marathi amd2000 yandex
Sports

CSK vs GT,Playing XI: IPL 2023 चे फायनलिस्ट आज भिडणार! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११ अन् खेळपट्टी? जाणून घ्या

CSK vs GT Plying XI Prediction: आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. जाणून घ्या कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Ankush Dhavre

CSK vs GT,Playing XI Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्य हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत या दोन्ही संघांमध्ये फायनलचा सामना रंगला होता.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत जेतेपदावर नाव कोरलं होतं. आज होणारा सामना चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर रंगणार आहे. चेन्नईने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. तर गुजरातचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांती प्लेइंग ११? जाणून घ्या.

चेन्नईचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शानदार विजय मिळवला. ही कामगिरी पाहता चेन्नईच्या संघात बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. गेल्या सामन्यात मुस्तफिजूर रहमानने शानदार गोलंदाजी करत ४ गडी बाद केले, त्यामुळे त्याला या सामन्यातही स्थान दिलं जाऊ शकतं. या सामन्यातही शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते.

तर गुजरात टायटन्स संघाबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाला पहिल्या सामन्यात गोलंदाजी करावी लागली तर मोहित शर्मा संघात असेल आणि साई सुदर्शनला बाहेर बसावं लागेल. जर गुजरातची प्रथम फलंदाजी असेल, तर साई सुदर्शन संघात असेल आणि मोहित शर्माला बाहेर बसावं लागेल. गेल्या सामन्यात संघाबाहेर असलेल्या केन विलियम्सनला या सामन्यातही संधी मिळणार नाही. (Cricket news in marathi)

या सामन्यासाठी अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग ११:

शुभमन गिल (कर्णधार), रिद्धीमान साहा, साई सुदर्शन, अजमतुल्लाह उमरजई, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान , आर साई किशोर, उमेश यादव, स्पेंसर जॉन्स

इम्पॅक्ट प्लेअर- साई सुदर्शन

अशी असेल चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग ११:

रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अंजिक्य रहाणे,डॅरिल मिशेल, समीर रिजवी, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिपक चाहर, तुषार देशपांडे, महेश थीक्षणा, मुस्तफिजुर रहमान

इम्पॅक्ट प्लेअर - शिवम दुबे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा

Ind Vs End : भारतासमोर इंग्लंडचा संघ ढेर, टीम इंडियाला लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची संधी, विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?

SCROLL FOR NEXT