IPL 2022: फ्रँचायझीने 'या' खेळाडूंना केले रिटेन?; काही दिग्गजांना संधी नाही? Saam TV
Sports

IPL 2022: फ्रँचायझीने 'या' खेळाडूंना केले रिटेन?; काही दिग्गजांना संधी नाही?

कोणताही खेळाडू कायम ठेवण्याची शक्यता नाही, आयपीएल लिलावात पुर्णपेण 90 कोटी रुपये वापरण्याची शक्यता आहे.

वृत्तसंस्था

आयपीएल 2022 साठी (IPL 2022) रिटेन्शनसाठी फ्रँचायझी (IPL 2022 Retention) कोणत्या खेळाडूंना कायम ठेवत आहे, याची लवकरच घोषणा केली जाणार आहे. 30 नोव्हेंबर रात्री 9:30 वाजता आयपीएलच्या 8 फ्रँचायझींनी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले आहे हे सांगितले जाईल. यानंतर जानेवारीत होणाऱ्या मेगा लिलावात (Mega Auction) कोणते खेळाडू दिसणार हेही स्पष्ट होणार आहे.

रिटेंशन खालील प्रमाणे

पंजाब किंग्स: कोणताही खेळाडू कायम ठेवण्याची शक्यता नाही, आयपीएल लिलावात पुर्णपेण 90 कोटी रुपये वापरण्याची शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबाद: रशीद खानला रिटेन करणे SRH साठी कठीण जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. केन विल्यमसनला कायम ठेवण्यात येणार आहे.

राजस्थान रॉयल्स: राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला 14 कोटींच्या वार्षिक पगारावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज: महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली किंवा फाफ डू प्लेसिस.

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिच नॉर्टजे.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, इशान किशन (नक्की नाही).

कोलकाता नाइट रायडर्स: सुनील नारायन, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर (नक्की नाही).

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, युझवेंद्र चहल आणि देवदत्त पडिक्कल (नक्की नाही).

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

SCROLL FOR NEXT