Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघ विजयी Saam Tv
Sports

Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघ विजयी

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशीच वैयक्तीक प्रकारात निराश कामगिरी झाल्यावर भारताच्या पुरुष हॉकी संघाने मात्र ग्रुप ए मध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोकियो : टोकियो Tokyo ऑलिम्पिकच्या Olympics पहिल्या दिवशीच वैयक्तीक प्रकारात निराश कामगिरी झाल्यावर भारताच्या India पुरुष हॉकी Hockey संघाने मात्र ग्रुप ए मध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवले आहे. भारताने न्यूझीलंडचा New Zealand ३- २ असा पराभव केला आहे. या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंगने २ तर रुपिंदरपाल सिंगने १ गोल केला आहे.

हे देखील पहा-

न्यूझीलंड टीमने पहिला गोल करून १- ० अशी आघाडी घेतली आहे. यानंतर १० व्या मिनिटातच रुपिंदरने गोल करून, बरोबरी करून दिली आहे. यामुळे हरमनप्रीतने २६ व्या आणि ३३ व्या मिनिटातच गोल करून भारताला ३- १ अशी आघाडी मिळवून दिली आहे. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघ १- १ अशा बरोबरीत खेळत होते.

यानंतर भारताने आघाडी घेतली होती. न्यूझीलंड कडून केन रसेलने ६ मिनिटाला आणि स्टीफन जेनेसने ४३ व्या मिनिटाला गोल केले होते. ग्रुप ए मध्ये भारताची आता लढत २५ जुलै दिवशी ऑस्ट्रेलिया Australia विरुद्ध होणार आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ८ सुवर्ण पदके हॉकीमध्ये जिंकले आहेत. जगात अन्य कोणत्याही वेगळ्या संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. पण १९८० नंतर भारताला कधीच सेमीफायनलमध्ये पोहोचता आलेले नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT