T20 World Cup Team India Squad, Rohit Sharma, Virat Kohli Cricket Update SAAM TV
Sports

Team India 2023: वर्ल्डकप, आशिया चषक, ऑस्ट्रेलिया दौरा; टीम इंडियाचं यंदा बिजी शेड्यूल, पाहा वर्षभराचं वेळापत्रक

क्रिकेटविश्वातही भारतीय संघाचे वर्षभर विविध दौरे असणार आहेत, ज्यामध्ये विश्वचषक, आशिया कप, ऑस्ट्रेलिया दौरा खेळला जाणार आहे.

Gangappa Pujari

Team India 2023 Schedule: सरत्या वर्षाला निरोप देत देशभरात नववर्षाचे जोरदार स्वागत केले जात आहे. नववर्षात ज्याप्रमाणे सिने जगतात धमाकेदार चित्रपटांची रेलचेल राहणार आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटविश्वातही भारतीय संघाचे वर्षभर विविध दौरे असणार आहेत, ज्यामध्ये विश्वचषक, आशिया कप, ऑस्ट्रेलिया दौरा खेळला जाणार आहे. पाहूया २०२३ मधील भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक. (BCCI)

याबाबत अधिक माहिती अशी की, नवववर्षात भारतीय संघ श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया संघासोबत भिडणार आहे. ज्यामध्ये वर्षाची सुरूवात श्रीलंका दौऱ्याने होणार आहे.

टी ट्वेंटी सामने-

पहिला टी ट्वेंटी सामना- 3 जानेवारी 2023 - मुंबई - रात्री 7 वाजता

दुसरा टी ट्वेंटी सामना- 7 जानेवारी 2023 - पुणे- रात्री 7 वाजता

तिसरा टी ट्वेंटी सामना- 10 जानेवारी 2023 - राजकोट- रात्री 7 वाजता

एकदिवसीय मालिकाः

पहिला एकदिवसीय सामना- 10 जानेवारी 2023 - गुवाहाटी- दुपारी 1.30 वाजता

दुसरा एकदिवसीय सामना- 12 जानेवारी 2023 - कोलकत्ता- दुपारी 1.30 वाजता

तिसरा एकदिवसीय सामना- 15 जानेवारी 2023 - तिरुवनंतपुरम - दुपारी 1.30 वाजता

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (फेब्रुवारी-मार्च):

• पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपुर

• दूसरी कसोटी - 17 ते 21 फेब्रुवारी , दिल्ली

• तीसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, धर्मशाला

• चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

• पहली वनडे- 17 मार्च, मुंबई

• दुसरी वनडे- 19 मार्च, विशाखापट्टनम

• तिसरी वनडे- 22 मार्च, चेन्नई

आईपीएल 2023 (एप्रिल- मे )

भारताचा वेस्टइंडीज दौरा (जुलै -ऑगस्ट):

2 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी20 सामने (वेळापत्रक जाहीर नाही)

एशिया कप (सप्टेंबर): अद्याप वेळापत्रक नाही

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (सप्टेंबर)

3 वनडे (वेळापत्रक जाहीर नाही)

वनडे विश्वचषक - (10 ऑक्टोंबर- 26 नोव्हेंबर)

भारतात होणाऱ्या यंदाच्या विश्वचषक (World cup) सामन्यात ४८ सामने खेळले जातील.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौराः (नोव्हेंबर- डिसेंबर)

5 टी20 सामने

भारतचा दक्षिण आफ्रिका दौराः

2 टेस्ट, 3 वनडे और 3 टी20 सामने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT