indian women archer team after winning gold saam tv
Sports

Asia Cup Archery: आशिया करंडक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा 'सुवर्ण' वेध

या स्पर्धेत मुला-मुलींनी मिळविलेल्या यशामुळे भारतीय पाठीराख्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Siddharth Latkar

सातारा : इराक (iraq) येथे सुरु असलेल्या तिरंदाजीच्या (archery) आशिया करंडक (स्टेज २) (archery asia cup stage II) स्पर्धेत आज (साेमवार) भारतीय संघाने मुला आणि मुलांच्या गटात सुवर्णपदक पटकाविले. मुलींच्या गटात महाराष्ट्रातील (maharashtra) साता-यातील (satara) आदिती स्वामी (aditi swami) हिचा समावेश आहे. (asia cup stage 2 archery latest news)

स्पर्धेतील कंपाऊंड गटात भारतीय महिला तिरंदाजांनी अंतिम फेरीत कझाकिस्तानचा 204- 201 असा पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. या संघात आदिती स्वामी (archer aditi swami) (महाराष्ट्र), साक्षी चौधरी (हरियाणा), प्रणित कौर (पंजाब) आणि प्रगती (दिल्ली) यांचा समावेश आहे.

मुलींपाठाेपाठ टीम इंडियातील मुलांनी देखील सुवर्णपदक पटकाविल्याने भारतीय पाठीराख्यांनी एकच जल्लाेष केला. भारतीय संघाने बांग्लादेशचा 224 - 218 असा पराभव केला. भारतीय संघात रिशब यादव (दिल्ली) , प्रथमेश जावकर (महाराष्ट्र), कुशल (हरियाणा), प्रथमेश फुगे (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT