india vs bangladesh  google
Sports

IND vs BAN Warm Up Match: भारत - बांगलादेशमध्ये रंगणार सराव सामन्याचा थरार! जियो सिनेमा नव्हे, इथे पाहा फुकटात

IND vs BAN Warm Up Match, Live Streaming Details : भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा सराव सामना कुठे लाईव्ह पाहता येईल? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा पहिला सराव सामना बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना १ जून रोजी न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. सराव सामना असल्याने या सामन्यात दोन्ही संघातील १५-१५ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान हा सामना कुठे लाईव्ह पाहता येईल ? जाणून घ्या.

भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामना केव्हा खेळला जाईल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सराव सामना एक जून रोजी खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सराव सामना कुठे खेळला जाणार आहे?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सराव सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सराव सामना किती वाजता सुरू होईल?

हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सराव सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सराव सामन्याचा थरार स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. या सामन्याचा आनंद तुम्ही हिंदी, इंग्रजीसह इतर भाषांमध्येही घेऊ शकता.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सराव सामना ऑनलाईन कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सराव सामना हॉटस्टारवर फ्रीमध्ये पाहता येणार आहे. हे सामने तुम्हाला जियो सिनेमावर लाईव्ह पाहता येणार नाहीत. तसेच अधिक अपडेट्स तुम्हाला www.saamtv.esakal.com वर मिळतील.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT