ind vs aus 2nd odi toss update australian captain steve smith won the toss elected to bowl first prasidh krishna got place in playing 11  Twitter
Sports

IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस! कर्णधार पॅट कमिन्स बाहेर तर टीम इंडियात घातक गोलंदाजाची एन्ट्री

India vs Australia Toss Update: या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS 2nd ODI:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना इंदुरच्या मैदानावर सुरू आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा या सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११.

भारतीय संघात मोठा बदल..

या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान दिलं गेलं आहे.जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बदलला..

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करण्यासाठी उतरला आहे. तर स्पेन्सर जॉन्सनला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:

डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन

या सामन्यासाठी असा आहे भारताचा संघ:

शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT