Hima Das, Common Wealth Games 2022, India, CWG2022 Saam tv
Sports

Hima Das : ढिंग एक्सप्रेस हिमा दासनं गाठली उपांत्य फेरी; भारतीयांचा जल्लाेष

काॅमनवेल्थ गेम्समध्ये आजही भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारात त्यांचे काैशल्य सिद्ध करणार आहेत.

Siddharth Latkar

Hima Das : काॅमन वेल्थ गेम्स (Common Wealth Games 2022) मैदानी क्रीडा (sports) प्रकारात भारतीय खेळाडूंनी दबदबा निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. गणेशा तेजस्विन शंकरनं (Tejaswin Shankar) उंच उडीत कांस्यपदक पटकाविलं आहे. आज (गुरुवार) धावपटू हिमा दास (Hima Das) हिने उपांत्य फेरी गाठली आहे. (Common Wealth Games 2022 Latest Marathi News)

काॅमनवेल्थ गेम्स (Common Wealth Games 2022) स्पर्धेत देशातील वेटलिफ्टर, लाॅन बाॅल्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन खेळाडूंपाठापाेठ आता मैदानी क्रीडा (sports) प्रकारातील खेळाडूंनी दबदबा निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा श्री गणेशा तेजस्विन शंकरनं (Tejaswin Shankar) उंच उडीत (High Jump) मध्ये कांस्यपदक (Bronze Medal) पटकावित केले आहे. शंकरनं (2.22 मीटर) उंच उडी मारत हे यश मिळविले आहे.

हिमा दासनं दाेनशे मीटर धावणे क्रीडा प्रकारात (23.42 सेकंद) इतकी वेळ नाेंदवित उपांत्य फेरी गाठली आहे. तिच्या यशाने भारतीय क्रीडाप्रेमींत चैतन्याचे वातावरण पसरलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला धोका, ते काहीही करू शकतात; आईने पोलिसांवर केले गंभीर आरोप

Rajgad Tragedy : राजगडावर मोठी दुर्घटना! ट्रेंकिंग करताना तरुण अचानक कोसळला अन्...

SCROLL FOR NEXT