india vs netherland fih hockey semi final match saam tv
Sports

FIH Women's Junior World Cup: इंडिया हरली; जर्मनी विरुद्ध नेदरलँड अंतिम लढत

भारतीय हाॅकी संघ उद्या इंग्लड विरुद्ध तृतीय व चाैथ्या क्रमांकासाठी खेळेल.

साम न्यूज नेटवर्क

दक्षिण आफ्रिका : भारतीय महिला हाॅकीस (hockey) संघास नेदरलँडनं (netherland) ३-० असा एकतर्फी पराभव करुन महिलांच्या एफआयएच हाॅकी ज्युनियर विश्वकरंडक (FIH Hockey Women’s Junior World Cup) स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दरम्यान या स्पर्धेतील तिस-या व चाैथ्या क्रमांकासाठी भारतीय हाॅकी संघ उद्या इंग्लंड (england) विरुद्ध खेळेल. (FIH Hockey Women’s Junior World Cup latest update)

सामन्याच्या अंतिम सत्रात नेदरलॅंड संघाने भारतीय संघावर दोन गोल करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे भारतीय क्रीडा रसिकांमध्ये निराशा पसरली. उद्या भारतीय संघ इंग्लंड विराेधात खेळेल.

या स्पर्धेतील दुस-या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीने (germany) इंग्लंड संघाचा ८-० असा दणदणीत पराभव केला. आता जर्मनीची अंतिम लढत नेदरलँडशी हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Draping Style: लग्नसराईत सहावारी साडीला द्या हटके लूक; पाहा या साडी नेसण्याच्या ७ स्टायलिश पद्धती

बदलापुरात राजकीय वाद टोकाला; शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण

Homemade BB Cream: 5 मिनिटांत घरच्याघरी बनवा नॅचरल बीबी क्रिम, काचेसारखा चमकेल चेहरा, पैशांचीही होईल बचत

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा जळगाव-पुण्यातील ताजे दर

Pune : तू रोगीट..." पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, नवऱ्याच्या आणि सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT