Sports

FIFA WC Quarter Final: 120 मिनिट दमवलं, पेलन्टी शूटमध्ये लोळवलं; क्रोएशियानं नंबर वन ब्राझीलला हरवलं

FIFA WC Quarter Final: क्रोएशियाने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे.

प्रविण वाकचौरे

Croatia WIN FIFA World Cup 2022 Quater Final : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये पाचवेळा चॅम्पियन असलेल्या ब्राझीलचा धक्कादायक पराभव झाला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जगातील नंबर-1 संघाचा पराभव केला.

क्रोएशियाने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी ब्राझीलचा संघ सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडला. या सामन्यात स्टार खेळाडू नेमारने ब्राझीलसाठी गोल केला, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अतिरिक्त वेळेत खेळ संपल्यानंतर 1-1 अशी बरोबरी होती. पेनल्टीवर क्रोएशियाने 4-2 ने विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT