Ariarne Titmus of Australia after winning gold in the women’s 400-meter freestyle on Sunday. saam tv
Sports

Ariarne Titmus: टिटमसने 400 Meter Free Style मध्ये लेडेकीचा मोडला विश्वविक्रम

आज झालेल्या स्पर्धेत एरियार्न टिटमसने नवा विश्वविक्रम स्थापित केला.

साम न्यूज नेटवर्क

ऑस्ट्रेलिया : ऑलिम्पिक चॅम्पियन एरियार्न टिटमसने (Ariarne Titmus) आज (रविवार) ऑस्ट्रेलियन अजिंक्यपद स्पर्धेत (Australian championships) केटी लेडेकी (Katie Ledecky) हिचा 400 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात विश्वविक्रम माेडीत काढला. तिने 3 मिनिटे 56.40 सेकंद असा नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे. (Ariarne Titmus Latest Marathi News)

गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये टिटमसने लेडेकीला पराभूत करुन सुवर्णपदक मिळविले हाेते. आज तिने सन 2016 कालावधीतील (रिओ ऑलिम्पिक) लेडेकीचा 3:56.46 च्या जगातील सर्वोत्तम वेळ माेडीत काढली.

एरियन टिटमस सर्व शर्यतींपूर्वी रॉक संगीत ऐकते

एरियन टिटमस नेहमी जिंकण्यासाठी खूप उत्साही असते. ती म्हणाली मी नेहमी रॉक संगीत आहे जे मला सर्वोत्तम देण्यास प्रवृत्त करते. टिटमसने ऑलिम्पिक चॅनेलशी बाेलताना मी रॉक संगीताची चाहती मुळीच नाही, परंतु स्पर्धेपुर्वी ते संगीत मोठ्याने ऐकते. त्यातून मला उर्जा मिळते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT