Ashleigh Barty Saam Tv
Sports

Ashleigh Barty: ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत ऍशले बार्टी अंतिम फेरीत; मॅडिसनवर मात

आज महिला एकेरीचा उपांत्य फेरीचा सामना झाला.

साम न्यूज नेटवर्क

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आज ऍशले बार्टीने (Ashleigh Barty) मॅडिसन कीजचा (Madison Keys) पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या सामन्यात प्रेक्षकांनी ऍशलेला चांगलेच उचलून धरलं हाेते. (Ashleigh Barty defeats Madison Keys In Australian Open 2022 women’s semi final)

ऍशले बार्टीने मॅडिसन कीजवर ६-१, ६-३ विजय मिळवला. मायभूमीत ऑस्ट्रेलियन करंडक जिंकण्यासाठी बार्टी शर्थीचे प्रयत्न करेल असा विश्वास तिच्या चाहत्यांना वाटत आहे.

Ashleigh Barty

मला ही स्पर्धा खूप आवडते. मला इथे येऊन (ऑस्ट्रेलियात) खेळायला (australian open) आवडते आणि ऑसी म्हणून आम्ही ग्रँड स्लॅम राष्ट्र आहोत. घरच्या मैदानावर खेळायला मिळतो या पेक्षा दूसरा आनंद काेणता असू शकेल. मला विजेतेपदासाठी (victory) खेळण्याची संधी मिळते, हे अविश्वसनीय आहे असे बार्टीने विजयानंतर नमूद केले.

Madison Keys

मॅडी (madison keys) एक छान व्यक्तीमत्व आहे. बर्‍याच मुली तिच्यावर प्रेम करतात असेही बार्टीने (ashleigh barty) नमूद केले.

Spectators Praise Ashleigh Barty

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT