मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.
मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नोकरीत प्रगती होईल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
तुळ : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनु : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : उत्साह वाढेल. अपूर्व मनोबलाने कार्यरत राहाल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.