Mangaldas Bandal 
सरकारनामा

मंगलदास बांदलांच्या विरोधात आणखी तीन गुन्हे दाखल

वैदेही काणेकर आणि अमोल कविटकर

पुणे : जिल्ह्याच्या Pune राजकारणातील Politics एक बडे नेते म्हणून ओळखले जाणारे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली असून पोलीस Police कस्टडीत असताना पंधरा दिवसात तीन वेगवेगळे फिसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. Three More Offences Registered Against Mangaldas Bandal

फसवणुकीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचे नेते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल Mangaldas Bandal यांना शिक्रापूर Shikrapur पोलिसांनी Police अटक केली आहे. मंगलदास बांदल यांच्यावर मागील आठवड्यात सेवानिवृत्त पोलीसाच्या शेतातील विहिरीतून पाणीचोरी प्रकरणी फसवणुकीचा गुन्हाही शिक्रापुर पोलीसांत दाखल करण्यात आला आहे.

हे देखिल पहा

शिक्रापुर Shikrampur पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्हांमध्ये बांदल यांना पुन्हा शिरुर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली असुन बांदलांच्या विरोधात सध्या अनेक तक्रारी शिक्रापूर पोलिसांकडे प्राप्त होत आहेत.

मात्र, आलेल्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा करुन त्यावर पुढील कार्यवाही आमचेकडून होत आहे  या शिवाय चासकमान प्रकल्प पुनर्वसन जमिनींच्या बाबतीत बांदल तसेच शिक्रापूरातील काही जणांविरोधात काही तक्रारी आमचेकडे आलेल्या असल्याचे पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले. 

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT