beed  
बातमी मागची बातमी

खळबळजनक : बीडमध्ये एसीबीचा अधिकारीचं लाचेच्या जाळ्यात

- सिद्धेश सावंत

बीड - आतापर्यंत आपण एसीबीच्या ACB जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या Officer बातम्या पाहिल्या असतील. मात्र बीडमध्ये Beed चक्क एसीबीचाच अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकलाय. Sensational: ACB officer caught in corruption in Beed

लाच प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी, चक्क दोन लाखाची लाच Bribe मागून 50 हजार रुपयांवर तडजोड करणाऱ्या, एसीबीच्या पोलीस निरीक्षकावर, बीड शहर पोलिसात Police गुन्हा Case दाखल करण्यात आला आहे. राजकुमार पाडवी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या त्या अधिकाऱ्याचे  नाव आहे.

बीडच्या एसीबीने एप्रिल महिन्यात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा शाखा अभियंता, शेख समद नूर मोहम्मद याला एक हजाराची लाच घेताना अटक केली होती. या प्रकरणी मदत करण्यासाठी एसीबीचे तत्कालीन पीआय PI राजकुमार पाडवी यांनी,  2 लाखाची मागणी केली होती. त्यानंतर पाडवी यांचे रायटर प्रदीप वीर याने, तडजोडी अंती 50 हजार रुपयांची 'डील' फिक्स केली होती.

हे देखील पहा -

या प्रकरणी एसीबीचे महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या दिलेल्या तक्रारीच्या चौकशीच्या निष्कर्षानुसार राजकुमार पाडवी आणि रायटर प्रदीप वीर यांच्याविरोधात, बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ज्यांच्यावर लाचखोरांना पकडण्याची जबाबदारी आहे, त्यांनीच एवढ्या मोठ्या प्रमाणात लाच मागितल्याने, खळबळ उडाली असून कुंपणचं शेत खात असल्याचा प्रकाराने बीड जिल्ह्यात खळबळ उडालीय.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT