SBI Jobs Saam Tv
naukri-job-news

SBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; महिना ८५००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

State Bank Of India Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत १७१ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

अनेकांची बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत सध्या भरती सुरु आहे. भारतीय स्टेट बँकेत जनरल मॅनेजर, डेप्युटी इन्फ्रा सिक्युरिटी स्पेशल प्रोजेक्ट्स मॅनेजर,डेप्युटी जनरल मॅनेजर इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (SBI Recruitment 2024)

स्टेट बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १७१ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारंनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (State Bank Of India Job)

जनरल मॅनेजर इन्फ्रा सिक्युरिटी आणि स्पेशल प्रोजेक्ट्स पदासाठी १ जागा रिक्त आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ४२ जागा रिक्त आहेत. असिस्टंट मॅनेजर इंजिनियर इलेक्ट्रिकल पदासाठी २५ जागा रिक्त आहे. असिस्टंट मॅनेजर इंजिनियर फायर पदासाठी १०१ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

स्टेट बँकेतील या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहेत. या भरती मोहिमेत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन सूचना वाचावी. (State Bank Of India Recruitment 2024)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार आहे.या नोकरीसाठी २१ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

SCROLL FOR NEXT