naukri-job-news

Government Job: राष्ट्रीय महिला आयोगात नोकरीची सुवर्णसंधी; २ लाख पगार; अर्ज कसा करावा?

National Commission Of Women Recruitment: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महिला आयोगात सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय महिला आयोगात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय महिला आयोगात सिनियर प्रिसिंपल प्रायव्हेट सेक्रेटरी, रिसर्च ऑफिसर, रिसर्च असिस्टं, पर्सनल असिस्टंट, लोवर डिविजन क्लर्क पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Government Job)

राष्ट्रीय महिला आयोगातील या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्ही ncw.nic.in या वेबसाइटला भेट द्या. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. (Rashtriya Mahila Aayog Recruitment)

राष्ट्रीय महिला आयोगात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी विविध विभागात भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत ग्रॅज्युएट, मास्टर्स आणि लॉ बॅचलर पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. तसेच डिप्लोमा डिग्री प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ५६ वर्षे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १९,९०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार आहे. ही नोकरी डेप्युटेशन बेसिसवर करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज जॉइंट सेक्रेटरी, नॅशनल कमिशन फॉर वूमन, प्लॉट २१, जसोला इन्स्टिटूशनल एरिया, नवी दिल्ली-११००२५ येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT